लॉकडाऊनच्या काळात ज्यांची प्रतिभा अचानक उसळ्या मारायला लागली, त्यातलीच मी एक ! मनात उमटलेलं मी शब्दात उतरवायचा प्रयत्न करते. वाचकांना ते आवडेल असं मला वाटतं.

Book Summary
ही आरती रोज म्हणणाऱ्या गृहिणीचं तिच्या कामवाल्या मदतनीसशी कधीच भांडण होणार नाही.....हा हा हा