मनात किती दिवस लपून राहते
आज ना उद्या बोलून मोकळे होते....l
कुणाला सांगू नको
कुणाला बोलू नको
कुणाला कळवू नको
कुणाला फिरवू नको.....l
सगळे भ्रमित असते
सगळे अपरिचित असते
आगळे वेगळे काही नसते
मनाचे खेळ दिसते.....l
मनात किती दिवस लपून राहते
आज ना उद्या बोलून मोकळे होते....l