मी एक नवोदित कवी, लेखक आहे.मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न करतो,तरी वाचकांनी मला प्रतिसाद देऊन प्रेरणा द्यावी ही नम्र विनंती!

Book Summary
बीड जिल्ह्यातील सत्य घटनेवर माझी ही रचना! आत्महत्या केलेल्या नागरगोजे या शिक्षकाला भावपूर्ण श्रद्धांजली! माझी ही कविता त्यांनाच अर्पण!