Mrudula Raje - (05 July 2025)खूप छान लेखन! चिंताग्रस्त असूनही रंजक लेखन केले ह्याचे कौतुक वाटते आणि संकट टळले म्हणून हार्दिक अभिनंदन करते. उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य ह्यांच्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
11
nita shende - (05 July 2025)आपल्या आत्मशक्तीस शतशः प्रणाम 🙏
11
Swati Karpe - (05 July 2025)अंजली ताईं च्या सकारात्मकते ला नमन 🙏🙏
काही लोकं असे ही आहेत या जगात की ते अशा परिस्थितीत सुद्धा 'पॉजिटिव्ह' राहतात आणि देवाला पण पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतात की अरे! आपण कुठेतरी चुकतोय!
अशी माणसे हाडाचे साहित्यिक असतात आणि या परिस्थितीत देखील मनातल्या मनात साहित्य निर्मिती करत असतात. शेवटी देवाला त्यांना पुन्हा ठणठणीत करावेच लागते की जा बाबा, बरा हो आणि लिहून काढ जे काय आहे तुझ्या मनात!