सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
माणसाच्या जीवनात संकटे येत राहत असते पण त्या संकटाला तोंड देऊ पुढे जाणे हे आपले काम असते, जेव्हा आपण एखाद्या दुःखात असलो तेव्हा लोक आपला तमाशा पाहत असतात पण आपल्याला साथ कधीच देणार नाही म्हणून आपले संकटे आपलं दुःख आपणच सावरून घ्यायला पाहिजे आणि त्यात दुखातून निघाल्यानंतर जेव्हा आपण सुखात असतो एखाद्या प्रगतीच्या मार्गाने चालत असते तेव्हा हेच टीका करणारे लोक आपल्या कडे वळत असतात...............