सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
मेसेज वर झालेला प्रेम असतं आणि ते प्रेम एका भेटीच्या स्वप्नात असतं
त्यांचं एकमेकावरचं प्रेम, ऑनलाइन वरचा जीव, असतो का धोका असतो, आता मस्करी असते हे ना त्याला माहित, हे ना तिला माहित. पण पण दोघांचं एकमेकावर प्रेम आहे, आणि ते प्रेम दोघांना, पहिल्या भेटीसाठी आतुरता असते.......