सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
आजच्या परिस्थितीत जर आपण विचार केला तर आज आपल्या शाळा कमी होत आहे शाळा कमी झाल्या की शिक्षण कमी होणार, आणि हे शिक्षण घेण्याची पात्रता गरिबाच्या मुलांमध्ये असून सुद्धा तो शिक्षण घेऊ शकणार नाही, जर खाजगीकरण झालं तर गरीब मुलाची परिस्थिती कशी असणार आणि ते कोणत्या वळनावर जाणार.............