सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
समाजात आता प्रत्येक संघटना झाल्या प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पात्रावर आपापले पोट भरत आहे, पण समाजाचा कोणी विचार करत नाही आणि ते आपल्या समाजाच्या समस्या मांडत नाही सांगत नाही म्हणून आता आपले दुश्मन आपल्या समाजातलेच नेतृत्व करणारे लोक आहेत आणि त्यातूनही त्याला चालवणारे लोक आपले खरे दुश्मन आहे..........