राधा कृष्णाचे प्रेम हा सर्वांच्याच आवडीचा विषय. महाराष्ट्रात त्या जोडी वर गवळण लिहिल्या व सादर केल्या जातात.गवळण मधे राधा, कृष्ण, राधा कृष्णाचे अलंकार, गवळणी चे दही, दुध, ताक, लोणी, गवळणीची मटकी, वगैरेचे वर्णन व कृष्ण आणि पेंद्या च्या खोड्या याचे रसभरित व रंगतदार वर्णन असते.या लज्जतदार वर्णनासाठी वाचक वाट बघत असतो. अशी सुंदर गवळण मी आपल्या सेवेत सादर करीत आहे.रसास्वाद व आनंद घ्या