संगमनेर(माझे गाव) जिल्हा अहिल्यानगर येथील स्व शाहीर व कवी अनंत फंदी यांनी समाज पुरूषात सुसंस्कार व्हावेत या साठी फटका हा काव्य प्रकार प्रचलित केला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.फटका या काव्य प्रकारात समाजातील दोषांवर नेमकेपणा ने फटका मारून प्रहार केला जातो. आपल्या सेवेत एक फटका सादर करत आहे. कृपया आपण मला अभिप्राय देऊन उपकृत करावे.