सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
ही कविता बापाच्या त्याग, प्रेम आणि मौनातल्या संघर्षाचं दर्शन घडवते.
कठोर दिसणारा पण आतून कोमल असलेला बाप कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करतो.
त्याच्या निःस्वार्थ प्रेमाला आणि मेहनतीला ही कविता सलाम करते.