कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद...More
कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद भूषविलेले व्यक्तिमत्व.
Book Summary
कवि - संतदास श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर पुणे यांनी तुलसी विवाह प्रसंग व तुलसी महात्म्य यांचे वर्णन आपल्या अभंगात सुंदर वर्णन केले आहे ते सामाजिक तुलसी विवाह प्रसंगी उपयोगात येईल.