सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
कवितेत माणसाच्या भावनांचा शुद्ध आणि कल्याणकारी वापर कसा असावा याचा संदेश दिला आहे.
निर्मळ मन, गोड वाणी आणि नि:स्वार्थ भाव यांच्यातच खरा माणुसकीचा अर्थ दडलेला आहे.