सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
ही कविता स्वतःच्या जीवनावर प्रेम, आत्मविश्वास आणि समाधान व्यक्त करते.
कवी सांगतो की तो कुणाच्याही प्रभावाखाली नसून स्वतःच्या छंद, ध्येय आणि आनंदातच खरा सुखी आहे.
स्वतःलाच जिंकणं हेच त्याच्या जीवनाचं खरं यश आहे.