sanjeevani bargal - (16 September 2025)खूप करुणामय रचना. वाचून msn भरून आले माझ्या माहेरच्या गावी अलगद गेले माझे माहेर आहे पंढरपूर. कितीही दूर असलो तरी ते भीमा काठ आणित्या सावळ्याचा थाट विसरू शकत नाही
01
ऋचा दीपक कर्पे - (16 September 2025)अतिशय सुंदर अभिव्यक्ती 🙏
01
shrikant dharkar - (16 September 2025)खुप छान लेखन भक्तीमय भावना