संस्कृत अभ्यासक. वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार. समाज माध्यमांत सातत्याने भारतीय तत्वज्ञान, संत साहित्य इत्यादी विषयक लेखन.
Book Summary
संध्याकाळची वेळ होती. खिडकीबाहेर संध्याकाळचा केशरी रंग पसरला होता. पाऊसही होता. ढगांनी सूर्य आच्छादला होता. मी खुर्चीवर बसून निवांत पुस्तक वाचत होतो. दिवसभराच्या धावपळीनंतर आलेली ती शांतता मनाला सुखावत होती. तेवढ्यात फोनची रिंग वाजली.