कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद...More
कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद भूषविलेले व्यक्तिमत्व.
Book Summary
हिंदू संस्कृती प्रमाणे वर्षाच्या 24 एकादशी पैकी पितृपक्षातील भाद्रपद महिन्यातील इंदिरा एकादशी चे महत्व थोडक्यात सदर अभंगातसंक्षिप्त रूपाने पितृ उद्धारक कथा संतदास यांनी सांगितले आहे त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा. जेणे करून पित्रांचा उद्धार होईल आणि त्यांना सदगती मिळेल.