सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
माणूस हा जीवनभर बाहेरील वस्तू मध्ये सुख शोधत आहे त्याला वाटतं ही वस्तू घेतली तर मी समाधानी होईल, पण असं करता करता त्याचं संपूर्ण आयुष्य निघून जातं, पण त्या वस्तूमुळे त्याला समाधान असं सुख मिळत नाही, शेवटी संपून जातो पण सुखाची खरी अनुभूती करून घेत नाही,