सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
काही माणसं अशी असतात की जे अहंकाराला खूप जपतात पण त्या अहंकाराने शेवटी त्याचाच नाश होत असतो आणि त्याला जे मिळवायचे ते मिळू शकत मनातून तो गमावल्यासारखा स्वतःचा अनुभव करतो