सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
ही कविता समाजातील आजच्या अन्याय, मानसिक गुलामी आणि खोट्या श्रद्धेच्या नावाने होणाऱ्या शोषणावर प्रहार करते आणि फुले–शाहू–आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना पुन्हा जागवण्यासाठी ज्योतिबा फुले पुन्हा जन्म घ्यावा अशी तळमळ व्यक्त करते. ✊🔥