सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
मुलासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या बापाच्या मनातील वेदना, त्याग आणि अंतर्मनातील रडणं—या कवितेत अत्यंत भावस्पर्शीपणे मांडलं आहे
> बाप बाहेरून मजबूत दिसतो, पण मुलाच्या दु:खाने तो आतून तुटतो—त्याच संघर्षाचे हे जिवंत चित्रण आहे.