सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
ही गझल एका अकाली गेलेल्या जीवाच्या आठवणी, त्याच्या जाण्याने निर्माण झालेल्या वेदना आणि त्या वेदनांतून उगवलेली आशा व्यक्त करते. मृत्यू जरी देहाचा शेवट असला, तरी स्मृतींमधून तो अमर राहतो.