कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद...More
कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद भूषविलेले व्यक्तिमत्व.
Book Summary
मत्स्य पुराण आधारित.सरस्वती ही ब्रम्हदेव कन्या होती कारण तिचेवई वडील कोणीही नसून ति सृष्टी निर्माण करण्या आधी ब्रम्हाणे आपल्या मुखात ब्रम्हतेजाने निर्माण केली होती त्या नंतर ब्रम्हदेव तिच्या सौन्दऱ्यावर मोहित होऊन त्या सरस्वती सोबत ब्रम्हदेवाने विवाह केला त्याचे सुंदर दर्शन कवी संतदास उर्फ श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी आपल्यां अभंगात वर्णन केले आहे त्याचा वाचक मंडळी अवश्य फायदा घेतील