*2016-राज्यस्तरीय " डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षकरत्न" हा पुरस्कार प्राप्त
*2020-"नॅशनल युनिटी अॅवार्ड" हा पुरस्कार प्राप्त
*2020- "आर्जव" या स्री जीवनावर आधारीत कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित
*अखिल भारतीय साहित्य परिषदेत काव्य सादरीकरण

Book Summary
आजच्या मोठ्या मोठ्या इमारती पाहून,आणि त्याचा मुलांच्या जीवनावर झालेल्या परिणामाचा विचार केल्यावर बर्याच आठवणींना उजाळा मिळाला,बरेच प्रश्न मनात निर्माण झाले आंणि ते विचार मांडन्याचा प्रयत्न म्हणजे माझी कविता ......
"हरवलेलं अंगण"