कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद...More
कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद भूषविलेले व्यक्तिमत्व.
Book Summary
जेष्ठ साहित्यिक श्रीमती स्मिताताई सुहास भिमनवार यांना वाढदिवसाच्या कव्यमय शुभेच्छा अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणे च्या सारस्वतांनी ज्या काव्यमय शुभेच्छा दिल्यात त्यांच्य जीवनात आनंद निर्माण व्हावा व ईश्वर्वत्यांचे जीवन आनंदाने नित्य भरून उदंड आयुष्य प्रदान करी करीता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा त्या मुळे काव्य संग्रह निर्माण झाला आहे तो वाचून वाचकांना एक प्रकारची प्रेरणा तर मिळेलच पण जीवनात आनंद ही प्राप्त होईल.