सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
ही कविता प्रेमाच्या शुद्ध आणि निरपेक्ष भावनेचा अर्थ सांगते.
प्रेम म्हणजे अपेक्षा नव्हे तर स्वीकार आणि अनुभूती आहे.
खऱ्या प्रेमात स्वतःची व प्रेमाची दोन्ही जीत दडलेली असते. ❤️