सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
भीमरावांनी परदेशातून शिक्षण घेऊन समाजातील अन्याय पाहून समानतेचा संकल्प केला. संघर्षातून बहुजनांना एकत्र आणत संविधानाद्वारे मानवतेचा दीप प्रज्वलित केला.