कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद...More
कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद भूषविलेले व्यक्तिमत्व.
Book Summary
देशाच्या राजकारणातील खंबीर नेतृत्व अजित दादा पवार हे सर्व सामान्यांचा लोक नेता म्हणून महाराष्ट्रात सर्वांच्या ओळखीचे होत त्यांचा विमान लडींग मुळे अपघातात निधन झाले सर्व महाराष्ट्र रडला त्याचे प्रत्यंतर आले ते सदर कवितेत कवी संतदास यांनी रेखाटले आहे वाचक त्याचा नकीच वाचून प्रतिसाद देतील ही खात्री आहे.