सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
स्त्री ही सृष्टीची निर्माती असून तिच्या त्याग आणि सामर्थ्यामुळेच मानवजातीचे अस्तित्व टिकून आहे. तिचा खरा सन्मान समाजाने कृतीतून दाखवला तरच नारीशक्तीचे बळ जगाला कळेल. 🌸🙏