सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
युद्धाने कधीच खरी शांती मिळत नाही; त्यातून फक्त विनाश आणि निरपराध लोकांचे दुःख वाढते. खरा विजय दुसऱ्यांवर नव्हे तर स्वतःच्या मनावर मिळवण्यात आहे. म्हणूनच जगाला युद्ध नाही, तर बुद्धाचा शांतीचा मार्ग हवा.