"मैं पुकार हुँ अनंत की,पतझड़के ह्रदय में सोए वसन्त की"
Book Summary
जीवनाच्या संध्याकाळी माणूस हळूहळू संसाराच्या मोहातून विरक्त होत स्वतःकडे परतू लागतो…
जसं पतझडीत वृक्ष आपली पानं शांतपणे झडू देतात, तसंच वानप्रस्थात मन इच्छा, अपेक्षा आणि अहंकार सोडत अंतर्मनाच्या शांततेकडे प्रवास करू लागतं.
ही कविता त्या गूढ, शांत आणि स्वीकारपूर्ण अवस्थेची अनुभूती आहे.