सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
ही कविता समाजाला आत्मपरीक्षण करण्याचा संदेश देते. लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करतात, पण त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करतात. बुद्ध धम्म आत्मसन्मानासाठी दिला गेला असताना, लोक त्याचा खरा अर्थ समजून घेत नाहीत.
कवी सांगतो की, समाजातील कार्यकर्त्यांनी स्वार्थ सोडून शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या मार्गाने समाजाला योग्य दिशा द्यावी. अंधभक्ती न करता संविधान समजून घेऊन स्वतःचे परीक्षण करणे गरजेचे आहे.