Smita Ved Pathak - (09 September 2020)सुंदर लेखन शैली स्वतः च स्वतःशी भण्डनच आध्यामाच उद्गम स्थल आध्यात्म्याच्या पाहिरी वर सर्वे नामजप साधक जाताच अशे नाही समर्थानी दासबोधात सांगितले आहे न "पहावे आपणयांशी आपण आपण" आध्यात्माच्या पाहिरी वर आहोत
10
Mrs. Rekha Dagaonkar - (08 September 2020)मनोदेवाय नमः लेखा द्वारे देहातील मनोरुपी घोड्यांच्या वेगाला आवर घालण्यासाठी नाम जपाची साखळी दिली आहे पण ते न करता मना ला मोकळे सोडले तरअंतस्थ ईश्वरा चा ओरडा खावा लागतो हे सुचविले सुंदर
10
sopan kardile - (07 September 2020)मनोदेवाय नमः वाचल्यावर देव नाही पण देव माणसे नक्की म्हणतील ..."अप्रतीम ,तथास्तु".....