प्रथम भारतीय,
नंतर महाराष्टाचा,
नंतर रायगडकर.
लहानापासून च वाचायची खूप आवड होती, त्यात गोष्टी रूपी काही वाचायला मिळाले तर खजिनाच हाती पडल्या सारखं वाटायचं. त्यातच माझी आणि प्रतिलिपि ची भेट झाली अन् कधीही न संपणारा कुबेराचा खजिनाच हाती लागला. त्याच खजिन्याचा आस्वाद घेत आहे.

Book Summary
निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. त्याला आपली गरज नाही, आपल्याला त्याची गरज आहे.