sanjeevani bargal - (15 March 2024)अतिशय सुंदर. प्रार्थनेचे महत्व सांगितले आहे की आजकालची गरज आहे. नव्या पिढीला सतत कानाला हेडफोन लावून गाणी ऐकतात त्याची किती विचित्र जाहिरातही केले जाते. पण सकाळी संध्याकाळी कुणी प्रार्थना म्हणणार नाही.
00
Seema Puranik - (15 March 2024)👌 खूप सुंदर विचार , खरंच ही प्रार्थना थकलेल्या,मरगळलेल्या,निराश मनाला सकारात्मक ऊर्जा देऊन जगण्यासाठी आणि सतत पुढे चालत राहण्याची प्रेरणा आणि आत्मविश्वास देते, छान लेख 🙏