Shweta Deshpande - (07 May 2023)अप्रतिम शब्दांकन, हे अजरामर गीत ऐकतांना प्रत्येक वेळी नवीन अर्थ उलगडतो आणि गाण्याची गोडी वाढतच जाते अवीट गोडीचे गाणे आहे आपल्या लेखनामुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला, धन्यवाद अरुणजी
00
ऋचा दीपक कर्पे - (05 May 2023)अतिशय सुंदर लेखन, कुमार जीं च्या नगरीत बसूनच हे वाचत आहे.. हे गीत अजरामर आहे, काळातीत आहे.. युगानुयुगे या गाण्यातील गोडवा वाढतच जाणार अशी जादू आहे... आजचा दिवस सोनेरी करण्यासाठी तुमचे आभार अरुण नेवे जी, मनापासून धन्यवाद 🙏🏻