मी नुकताच वाचलेला काव्यसंग्रह, 'ऐक ना'
'मला आवडलेले पुस्तक' या उपक्रमाकरिता मी निवडला आहे.
हे पुस्तक म्हणजे एका सखीने रसिक वाचकांसोबत साधलेले मनगुज आहे; असं मला वाटतं...
Update About Me
Report Issue
मला आवडलेले पुस्तक-- ऐक ना (काव्यसंग्रह) -कवयित्री भैरवी देशपांडे