Seema Puranik - (14 December 2024)खूपच सुंदर आढावा घेतला आहे . किशोर दा,अमोल पालेकर आणि गुलजार तिघेही आपापल्या क्षेत्राततील दिग्गज . एका कालजयी रचनेची निर्मित झालीय ही . माझं अतिशय आवडतं गाणं आहे हे . जुनी गाणी आयुष्याचं तत्व ज्ञान अत्यंत साध्या शब्दांत सांगतात आणि मनाचा ताण घालवून आनंद देतात.
10
Deepak Karpe - (14 December 2024)श्री नेवे जी, नमस्कार, चित्रपट, सिने जगतचा गोष्टी, लेख, समीक्षा वाचन हा माझा वर्षोनवर्ष (50तरी असेल) जुना आणि आवडता छंद। आज आपण 1979 साली रिलीज़ झालेल्या अजर अमर चित्रपट गोलमाल चे गीत आने वाला पल जाने वाला है ..... चे सटीक विश्लेषण केले, वाचून छान वाटले. तसे ही गुलजार, किशोर दा आणि पंचम एकत्र झाले तर ती रचना लोकप्रिय होणारच , त्यात शंका नाही। "खुशबाश" शब्द विषयी ही आपण छान लिहिले. गुलजार एकाध असला शब्द वापरतातच. जिहाले मस्ती मकुन वरंजिश.... ही आपल्याला ठाउक असेलच. anyway आजचा अप्रतिम आलेख निमित्त अभिनंदन। दीपक कर्पे देवास
11
ऋचा दीपक कर्पे - (14 December 2024)व्वा! काय सुंदर आध्यात्मिक सकारात्मक आढावा घेतला आहे गाण्याचा! हे गाणे माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात नेहमी असतं.... खूप खूप छान लेखन!