ऋचा दीपक कर्पे - (24 March 2025)निःशब्द! किती ही सुंदर भाषा.....❤️❤️❤️
00
Anagha Kulkarni - (24 March 2025)विस्मृतीत गेलेला काळ जागृत झाला 👌👌
00
Mrudula Raje - (24 March 2025)"वासुदेव आला, अहो वासुदेव आला" सारख्या चित्रपट गीतांमधून वासुदेव ही लोकपरंपरा आत्तापर्यंत जागृत होती. आता पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचेल की नाही, ह्याची खात्री नाही. अशा वेळेस तुमचे हे लेखन म्हणजे मराठी संस्कृती व परंपरा ह्यांची एक उत्तम नोंद Documentation ठरेल, व भविष्यात उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. हार्दिक अभिनंदन 🙏💐
10
sanjeevani bargal - (24 March 2025)अतिशय सुंदर लेख आपल्या संस्कृतीचा असा विसर पडत आहे. आम्ही लहानपणी रोज वासुदेवाला पाहिले आहे. त्यावेळी गाणी पाठ होती आता विसर पडला पण या लेखाने खूप आठवणी जाग्या झाल्या.
10
Seema Puranik - (22 March 2025)🙏राम कृष्ण हरी. खूप सुंदर वर्णन वासुदेवाचं आणि त्याच्या फिरकीचं . अजून फक्त चित्रपटातूनच वासुदेव बघितला होता पण आपल्या लेखणी ने त्याला अगदी समोर उभा केला. खूप छान लिहिले आहे दादा. 🙏