sanjeevani bargal - (20 September 2026)अतिशय सखोल अभ्यासपूर्ण आढावा. प्रत्येक कथेतील आशय शब्दातून सुंदरतेने मांडला आहे. कथेतील संवादाचे योग्य विश्लेषण समर्पक शब्द ताईंच्या मनोभावनाचे अचूक शब्दात समर्थन. केले आहे. वाचक आणि लेखक दोघेही साहित्याचे गाढे अभ्यासक आणि सृज्जनकर्ता आहे हे स्पष्ट दिसत आहे. खूप सुंदर
00
SUDHAKAR DIXIT - (20 September 2026)आदरणीय ॠचा कर्पे मॅडम लिखित मूळ कथा सुंदर आहेत आणि त्यामुळेच त्यांचा आढावा घेणे ही खूप आनंद देणारी गोष्ट ठरली आहे.. अनुपमा विजयन यांनी परिक्षण इतके सुंदर केले आहे की वाचताना मूळ कथा वाचत आहे असाच भास होतो. खूप खूप अभिनंदन मूळ लेखिकेचे आणि परिक्षण करणार्या अनुपमा मॅडमचे 💐💐
उज्वला कर्पे - (17 September 2026)वाचक तेंव्हा च आपला अभिप्राय देऊ शकतो जेव्हा तो एखाद्या पुस्तकात, लेखनात संपूर्ण पणे रूची घेऊन सखोल वाचन करतो. संपूर्ण आढावा वाचल्यावर हे प्राकर्षाने जाणवते की लेखन आणी वाचन उत्तम रित्या झाले आहे ,असे वाचक लाभणे हे लेखिकेचे भाग्य.
11
Anjali Moghe - (16 September 2026)खूप सुंदर पुस्तकाचा तितकाच सुंदर आढावा.खूप खूप अभिनंदन ऋचा आणि अनुपमा.
11
Jayant Kulkarni - (16 September 2026)पुस्तकाचा खूप छान आढावा घेतला आहे. संवादातून निर्माण होणारे, बहरणारे नाते याचे प्रात्यक्षिक म्हणजे हे पुस्तक आहे. अभिनंदन लेखिका ऋचा कर्पे मॅडम यांचे व पुस्तक परिचय करून देणाऱ्या अनुपमा विजयन यांचे.