श्री.संदिप पंडित - (14 May 2021)खूपच भावस्पर्शी, ह्रदयस्पर्शी कथा. लग्नातील सर्व प्रसंग हुबेहुब डोळ्यासमोर उभे केले. परंतु त्याहून विशेष ते विवाहानंतरच्या घटनांचे केलेले वर्णन काळीज पिळवटून टाकतात. खूप खूप खूपच सुंदर लेखन.
मेकॅनिकल इंजिनियर असून साहित्याची आवड.
विविध साहित्य प्रकारात लिखाण करायला आवडते.
काव्यात लावणी तर गद्य लेखनात ललित हे प्रकार अतिशय प्रिय आहेत.
नुकताच "कधी तू" या नावाने ललित बंध प्रकाशित झाला आहे. या मध्ये निसर्गातील किमया व भाव भावनांचे बंध योग्य तर्हेने गुंफले आहेत...