उज्वला कर्पे - (17 December 2022)अगदी बरोबर आहे, आपल्या सणांचा आणि आपल्याला मिळणाऱ्या आई वडिलांच्या प्रेमाची कुठे ही बरोबरी नाही ख्रिश्चन लोक एकच सण साजरा करतात, आपल्या देशात भरपूर सण आहेत ,भरभरून प्रेम करणारे आईवडील आहेत परत काही मिळेल का नाही ही चिंता न करता मुलांवर अतिशय प्रेम करतात.