Seema Puranik - (04 April 2023)नावाच्या शाळा, कॉलेज पेक्षा जीवना ची जीवंत कार्यशाळा नेहमीच जास्त चांगल आणि वास्तविक शिक्षण देते आणि म्हणून कुठल्याही वयोगटातील,कश्या ही परिस्थिति तील व्यक्ति कडून फार मौल्यवान शिक्षण विनामूल्य मिळत असतं , घेणारा असावा लागतो.
डाॅ.संतोष सेलूकर जि.प.परभणी मध्ये शिक्षक वाचन लेखन हे छंद दुरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित विविध वृत्तपत्रातून काव्यलेखन,लतिलेखन प्रसिद्ध
Book Summary
प्रथम या अब्दुलची भेट झाली.काही दिवसातच आमच्या सर्व मित्राबरोबर त्याची दोस्ती जमली..कधी किरायाची सायकल लागली तर आम्हाला ओळख द्यायचा. कधी कोणाची सायकल दुरुस्त करून द्यायचा.कॉलेज सुटल्यावर किंवा आगोदर आम्ही त्याच्या दुकानावर हमखास 10-15 मिनिटे उभे राहून पहायचो...त्याच्याशी गप्पा मारायचो