मी एक अशिक्षित शेतकरी कुटूंबात जन्मलो.वडिलांनी मला खुप कष्ट करून शिकवले. रा.प.महामंडळात अधिकारी पदावर तीसवर्ष सेवा केली. गरजवंत व इमानदार प्रामाणीक लोंकांचे पाठीशी सदैव तर ऐतखाऊ फरवूसाठी मी कर्दनकाळ होतो.मुले छान शिकली उच्च शिक्षणासाठी सातासागरा पार विहार करत आहेत. जीवनात आनंदी...More
मी एक अशिक्षित शेतकरी कुटूंबात जन्मलो.वडिलांनी मला खुप कष्ट करून शिकवले. रा.प.महामंडळात अधिकारी पदावर तीसवर्ष सेवा केली. गरजवंत व इमानदार प्रामाणीक लोंकांचे पाठीशी सदैव तर ऐतखाऊ फरवूसाठी मी कर्दनकाळ होतो.मुले छान शिकली उच्च शिक्षणासाठी सातासागरा पार विहार करत आहेत. जीवनात आनंदी समाधानी आहे.
Book Summary
नैतिकता, चारित्र्य काय असते, त्याचा सोयी प्रमाणे अर्थ लावता येत नाही. वेळे प्रमाणे नात्याचे पैलू बदलून आपले स्वार्थ साधनारी माणस सरड्यांना रंग बदलवण्यात मागे टाकतात. पण नियतीचा खेळ त्या पेक्षा वेगळाच असतो.