मराठी साहित्य लेखिका. आतापर्यंत 40 पुस्तके प्रकाशित. अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.. अनेक कथा ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आय पुस्तक, माझी मराठी, स्वरा ऑडिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनल वर. अश्विनी निवर्गी हे युट्युब चॅनल व लेखिका अश्विनी हे फेसबुक पेज..साहित्यिक सखी समूहाची संचालिका
आम्ही सिद्ध...More

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची राष्ट्रीय पदाधिकारी व मराठवाडा विभाग प्रमुख.
Book Summary
एक उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत स्त्री प्राध्यापिका होण्यासाठी एका खेड्यातील महाविद्यालयात गेली परंतु तिथे तिला संस्थाचालकांचा काय अनुभव आला? त्या दिवशी काय काय घडले? त्यावरून तिने काय निर्णय घेतला? सध्याची समाजातील शिक्षण संस्थांची परिस्थिती कशी आहे हे यामध्ये अधोरेखित केले आहे. रसिकहो जरूर वाचा.