मी एक अशिक्षित शेतकरी कुटूंबात जन्मलो.वडिलांनी मला खुप कष्ट करून शिकवले. रा.प.महामंडळात अधिकारी पदावर तीसवर्ष सेवा केली. गरजवंत व इमानदार प्रामाणीक लोंकांचे पाठीशी सदैव तर ऐतखाऊ फरवूसाठी मी कर्दनकाळ होतो.मुले छान शिकली उच्च शिक्षणासाठी सातासागरा पार विहार करत आहेत. जीवनात आनंदी...More
मी एक अशिक्षित शेतकरी कुटूंबात जन्मलो.वडिलांनी मला खुप कष्ट करून शिकवले. रा.प.महामंडळात अधिकारी पदावर तीसवर्ष सेवा केली. गरजवंत व इमानदार प्रामाणीक लोंकांचे पाठीशी सदैव तर ऐतखाऊ फरवूसाठी मी कर्दनकाळ होतो.मुले छान शिकली उच्च शिक्षणासाठी सातासागरा पार विहार करत आहेत. जीवनात आनंदी समाधानी आहे.
Book Summary
एका देवभोळ्या व्यक्तीने बेरकी पोरांच्या त्रासाला कंटाळून इश्वराशी केलेले भांडण.