शेठ मोराऱजी गोकुळदास धर्मशाळा

शेठ मोराऱजी गोकुळदास धर्मशाळा


prakash Fasate prakash Fasate
Short story
sanjeevani bargal - (24 July 2024) 5
लहानपणीचे संवेनांशील मन अशा आठवणी विसरू शकत नाही. त्या सतत हृदयात असतात. पण दुःख मोकळे केले की हलके होते. आपणही तेच केले .खूप भावपूर्ण प्रसंग.

0 1

ऋचा दीपक कर्पे - (23 July 2024) 5
अतिशय भावनिक वर्णन, वय लहान असताना समजत काही नाही पण झालेल्या घटना मनात कोरल्या जातात.... मोठे झाल्यावर एक एक खपली निघते आणि अचानक वातावरणात नैराश्य येतं. त्यावेळी केलेलं लेखन हे मनाच्या आणि विचारांच्या आकाशाला मोकळं करतं!

0 1

Kunda Patkar - (23 July 2024) 5
खूपच संवेदनशील विषय, छान वर्णन केले आहे.

1 1

भारती महाजन रायबागकर - (23 July 2024) 5
एकाच नाण्याच्या दोन बाजू...सुख आणि दुःख

1 1

Seema Puranik - (23 July 2024) 5
एकाच घटनेत येणार सुख आणि दु:ख म्हणजेच आयुष्य हे अगदी खरंय.खूप भावनिक वर्णन. छान

1 1

श्री.संदिप पंडित - (23 July 2024) 5
सर खूपच ह्रदयस्पर्शी लेखन.तुमचे हे लेखन वाचताना खरोखरच डोळे भरून आले.कारण तुमचा हा स्वानुभव आहे.आपली माणसे हीच खरी अनमोल संपत्ती आणि तोच खरा जीवनाचा आनंद. तेच खरे जीवनाचे सुख-समाधान. त्या काळच्या परिस्थितीचे खूपच छान वर्णन केले.

1 1


Publish Date : 23 Jul 2024

Reading Time :


Free


Reviews : 6

People read : 41

Added to wish list : 0