प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई


prakash Fasate prakash Fasate
Short story
Smita Bhalme - (18 August 2024) 5
आईचे प्रेम व माया आयुष्यभर मिळावे असे वाटते कारण मुलांसाठीच ती आपले आयुष्य वेचत असते.कितीही कष्ट, त्रास झाला तरी.....खूप छान लेख 👌👌

0 0

sanjeevani bargal - (16 August 2024) 5
आई ची माया जगावेगळी

1 1

Kunda Patkar - (16 August 2024) 5
आई कधी आजारी पडू नये असं वाटायचं.फिल्मी वाटेल पण तेव्हा मी देवाकडे प्रार्थना करत असे,देवा तिचं आजारपण मला दे.आपण कितीही मोठे झालो तरी आई पाहिजे.

1 1

स्वाती दांडेकर - (16 August 2024) 5
माझ्या आईने अत्यंत गरीबी मध्ये मला व माझ्या भावाला मोठे केले. स्वकष्टाने स्वाभिमानी आयुष्य कसे जगावे ह्याची शिकवण देऊन मागच्या वर्षी वारली. तुमच्या लेखाने आईची आठवण झाली.

1 1


Publish Date : 13 Aug 2024

Reading Time :


Free


Reviews : 4

People read : 24

Added to wish list : 0