Mrudula Raje - (24 November 2024)मस्तच! एकदम खुसखुशीत, नर्मविनोदी!! 👍♥️ माझी धाकटी बहीण 'कोकिळा' हे नाव उच्चारताच असाच त्रागा करते. तिला तुमचे हे हलकेफुलके विनोदी लेखन वाचायला देईन. ही "बावळट कोकिळा " वाचून तिचे त्रागा करणे कमी होईल, ह्याची खात्री आहे. 👍🙂
लॉकडाऊनच्या काळात ज्यांची प्रतिभा अचानक उसळ्या मारायला लागली, त्यातलीच मी एक ! मनात उमटलेलं मी शब्दात उतरवायचा प्रयत्न करते. वाचकांना ते आवडेल असं मला वाटतं.
लॉकडाऊनच्या काळात ज्यांची प्रतिभा अचानक उसळ्या मारायला लागली, त्यातलीच मी एक ! मनात उमटलेलं मी शब्दात उतरवायचा प्रयत्न करते. वाचकांना ते आवडेल असं मला वाटतं.