Anjali Moghe - (16 December 2024)खूप छान. आपली आवड आणि संसार दोन्ही मध्ये खूप छान समन्वय साधून योग्य मार्ग काढला. खूप सुंदर.
11
Shilpa Dhomney - (16 December 2024)संसारीक जबाबदारी निभावताना स्वतःलाच विसरणे हे सर्व स्त्रियांच्या बाबतीत घडतेच. पण ही गोष्ट लक्षात येताच पुन्हा त्या वेडा साठी झटणा-या स्त्रिया विरळाच. छान सकारात्मक शेवट